Social work Practices And Research Centre

विवेक व्यासपीठ संचलित SPARC (Social Work Practice And Research Center) हे केंद्र मागील ७ वर्षांपासून सामाजिक संस्था सक्षमीकरण, सामाजिक कार्यकर्ता जडणघडण तसेच सामाजिक संस्था आणि त्यांना आवश्यक असणारे स्त्रोत यातील (Resourses) दूवा म्हणून कार्यरत आहे.

» Click here for Website